मंगळवार, १७ एप्रिल, २०१८

पेणचे पोहे

आपण नेहेमी खातो ते पोहे कसे तयार होतात ते पहा . पेण एसटी स्थानकाच्या [ गावातल ] मागे हि गिरण आहे . गिरणीचे मालक कै . ल . के . जोशी . यांनी हि गिरण सुरु केली . पेण मधील बायका यांच्या कडून पोह्याच्या कण्या नेउन पापड करून मुंबईत विकत असत . पेणचे पापड इथून सुरु झाले . आता या गिरणीत सर्व प्रकारची पीठे,पापड,मिरगुंड,तांदूळ . कुरडया . तांदूळ असे अनेक जिन्नस मिळतात . वडीलांचा व्यापार मुलांनी अविरत कष्टाने वाढवून भरभराटीस आणला आहे .




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा